Navayan Arts Group
Promotion of: Buddhist Art, Artist & Philosophy
* * *
डॉ.आंबेडकर जयंती, बुध्द पौर्णिमा, इतर पौर्णिमा,
वाढदिवस, सदिच्छा भेट, लग्नाच्या वाढदिवस इत्यादीं करीता
वाढदिवस, सदिच्छा भेट, लग्नाच्या वाढदिवस इत्यादीं करीता
सदिच्छा पत्रे (Greeting Cards) उपलब्ध आहेत
* * *
Email: navayan.arts.group@gmail.com
संपर्क: अमोल कांबळे 988 10 818 91
* * *
Buddhist कला प्राचीन आणि प्रगल्भ आहे. तथागत गौतम बुद्धांच्या, सम्राट अशोकाच्या काळात अनेक सुंदर कलाकृती निर्माण झाल्या आणि त्या भारताच्या (खरेतर सम्पूर्ण आशिया खंडात) प्रत्येक कानाकोपऱ्यात आपणास लेणी, स्तुप, विहार, Buddhist Monastery या स्वरूपात दिसतात. अनेक पुरातन मंदिरांच्या बांधणीत देखील बुद्ध शिल्पे आढळतात. बुद्धाचे तत्वज्ञान हे प्रचंड मोठ्या समुद्राप्रमाणे आहे ते ह्या कलांच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न दिसतो. बुद्धाने त्या काळातील प्रचलित बोली भाषा (पाली) चा वापर करून प्रज्ञा, शील, करुणा हे मनुष्यमात्रास सुखी जीवन जगण्यास मदत करणारे संदेश दिले.
Since 2019: Stickers
Since 2019: Stickers
Before 2019: Greetings Cards
ही बुद्द-वचने (speeches of The Buddha) त्रीपिटकात आहेत. बुद्धाने, त्यांच्या संघातील म्हणजेच भिक्खू संघाला दिलेला निर्वाणाचा (मुक्तीचा) मार्ग ह्याच पिटकात आहे. तसेच सर्व सामान्य लोकांसाठी, विवाहितांसाठी सुद्धा अनेक उपदेश केलेले दिसतात. त्या काळच्या सामाजिक विषमता विरुद्ध देखील बुद्धाने खंडन करून त्या सुधारणेसाठी उपदेश केलेला वाचण्यात येतो.
ही बुद्द-वचने (speeches of The Buddha) त्रीपिटकात आहेत. बुद्धाने, त्यांच्या संघातील म्हणजेच भिक्खू संघाला दिलेला निर्वाणाचा (मुक्तीचा) मार्ग ह्याच पिटकात आहे. तसेच सर्व सामान्य लोकांसाठी, विवाहितांसाठी सुद्धा अनेक उपदेश केलेले दिसतात. त्या काळच्या सामाजिक विषमता विरुद्ध देखील बुद्धाने खंडन करून त्या सुधारणेसाठी उपदेश केलेला वाचण्यात येतो.
बुद्धाचे हेच तत्वज्ञान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात उतरवलेले आपणास दिसते, ज्या करवी संपूर्ण भारत देशाची एकसंधता (इतके विषम प्रवाह असून देखील) अजूनही शाबूत आहे. भारताच्या विकासात ह्याच संकल्पनांनी नितिमय पाया रचून दिलेला दिसतो. बाबासाहेबांना अपेक्षित सांस्कृतिक विचारप्रणाली समाजात रुजावी या करीता आपण एकमेकांना सदिच्छा, प्रोत्साहन, कृतज्ञता, आभार, अभिनंदन व्यक्त केले पाहिजे. आणि या साठी नवायान आर्ट्स ग्रुप द्वारे ग्रीटिंग कार्ड्स आपणासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
* * *
(1)
(English) Full-Moon Day - Best Wishes - 2 Page Card
* * *
(2)
(English) Full Moon Day - Best Wishes - 2 Page Card
* * *
(3)
(Hindi) पूर्णिमा के प्रसन्न अवसर पर मंगल कामनाएं - 2 Page Card
* * *
(4)
(मराठी) Dr. बाबासाहेब आंबेडकर जयंती - Single Page Card
* * *
(5)
(English) Dr. Ambedkar Birth Anniversary - 2 Page Card
* * *
(6)
(मराठी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती - Single Page Card
* * *
(7)
(English) Friendship Day - 2 Page Card
* * *
(8)
(English) Birthday Wishes - Single Page Card
* * *
(9)
(English) Best Wishes - Single Page Card
* * *
(10)
(English) Marriage Anniversary - Single Page Card
Adinnādānā veramaṇī sikkhāpadaṃ samādiyāmi
Please do NOT copy / download the images
(c) All Rights Reserved
No comments:
Post a Comment