Thursday, 10 October 2019

अन्धश्रद्धेवर आधारित सण आणि सोसायटीतील बौद्धांची अडचण


*बौद्ध समाजाच्या एका सद्गृहस्थाचा प्रश्न:*
_आमच्या सोसायटीत नवरात्र, गणपती, दिवाळीला आम्हाला आमंत्रण येतात._
_सोसायटीचे लोक विचारतात तुम्ही का येत नाही?_
_त्यांना असे काय योग्य उत्तर देता येईल कि त्यांना - वाईट वाटणार नाही आणि मुद्दा देखील पटेल._

*संभाव्य उत्तर:*
आमंत्रण केल्या बद्दल धन्यवाद; पण सॉरी, आम्ही देव-देवता मानत नाही.

आमचे उद्धारकर्ते आणि मार्गदाते (१) तथागत गौतम बुद्ध (२) डॉ आंबेडकर यांनी आम्हाला दैवी संकल्पनांपासून लांब राहण्याचा संदेश दिला तो आम्ही पळाला पाहिजे.

बाबासाहेबानी आम्हांला अनेक पिढ्या चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टकोण असलेला आणि माणुसकीचा परमोच्च स्त्ठू स्त्थ स्थान गाठु शकू असा मार्ग दिला आहे. तो मार्ग आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून देवादिकांच्या पूजे-अर्चेस आम्ही येऊ शकणार नाही. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमात आमचा सहभाग नक्की असेल.

पण, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखी आयुष्य लाभावे ह्यासाठी आम्ही प्रार्थना करू. तुम्हांस कधीही खऱ्या मित्राची गरज भासल्यास आम्ही नेहेमी तुमच्या सोबत असू.

आमची बाजू समजून घेतल्या बद्दल, त्या बद्दल आदर ठेवल्याबद्दल तुमचे आभार.

जय भीम 🙏🌷

Saturday, 11 May 2019

Buddhist Names

Surnames बुद्धिस्ट आडनावे 


अत्तरत्न 
अनुभाव 
अनुभव 
अमिताभ 
आमोद 
आग्रण्य 
अर्थवान 
आलोकदस्सी 
अत्तदीप 
अत्तज्योती 
आयुवंत 
ओजस 
अनुपस्सी 
अभिमंगल 
आदित्य 
अलोककर 
आनंदकिर्ती 
ओजवर्धन 
उत्तम 
उदार 
कमलक 
कणकसिरी 
कल्पदर्शी 
कम्मसिरी 
कमलाकर 
कणकवर्धन 
कल्पदर्शी 
कारुणिक 
करुणावंत 
करुणाकर 
करुणासीरी 
करुणवीर 
कल्याण 
कल्याणविर 
कल्याणदर्शी 
कीर्तीवर 
कुमुदराज 
कुलदीप 
कुसलकर 
कोमलचीत्त 
कुलदस्सी 
कुलवंत 
कुशलक 
कुशलकीर्ती 

गुणवंत 
गुणदर्शी 
गुणसीरी
गुणवर्धक 
गुणवान 
गुणतेज 
गुणचंदन 

खमासील 
खेमसिरी 
खेमराज 
खेमरत्न 
खेमचीत्त 
खेमवंत 
(वरील सर्व खेम च्या ऐवजी 'क्षमा ' असा शब्द प्रयोग करता येईल )

चक्रवर्ती 
चक्खुमंत 
चक्खुपाल 
चक्खुरत्न 
चक्खुदीप 
चक्खुमान 
चक्खुतेज 
चंदनगुण 
चंदनपाल 
चंदनसार 
चागराज  (त्यागराज)
चागमणी  (त्याग-मणी )
चिंतामणी 
चित्तदस्सी 
चित्तसेठ्ठ (चित्त श्रेष्ठ)
चितमंत 
चित्तरक्ष 
चित्तनाथ 
चित्तवंत 
चित्तसीरी 
चित्तरत्न 
चित्तप्रीय 
चित्तकुसल 
चित्तवर 
चित्तविरत 
चित्तविर 
चित्तप्रभ 
चित्तमय 
चिंतक 
चित्तदर्शी 
चिंतनक 
चित्तवर्धन 
चित्तविर 
चित्तज्योती 

छंदप्रिय 
छंदरत 
छंदवंत 

जयवंत 
जयवर्धन 
जयकुलक 
जनप्रिय 
जनवंत 
जनदीप 
जगज्योती 
जननायक 
जयदीप 
जयकिर्ती 
जयानंद 
जनबंधू 
जनसेठ्ठ (श्रेष्ठ )
जनसिरी 
जयकर 
जनमित्त (मित्र)
जनसंत 
जयचित्त 
ज्योती 
ज्योतिकार 

ज्ञानरत 
ज्ञानिक 
ज्ञानरत्न 
ज्ञानप्रिय 
ज्ञानवीर 

तेजक 
तेजवंत 
तेजवर्धन 
तेजवर 
तेजवीर 
तेजसिरी 
तेजाप्रिय 
तेजोनेक 

थोरशील 
थिरामती 
थोरपुण्यक 

दस्सनरत्न 
दस्सनसील 
दानी 
दानवंत 
दानकीर्ती 
दानमती 
दस्सनप्रिय 
दस्सन
दानप्रिय 
दानरत्न 

धम्मदस्सी (धम्मदर्शी)
धम्मरती 
धम्मदायाद 
धम्मप्रिय (धम्मपीय)
धजधारक 
धम्मराज 
धम्मविर 
धम्मसिरी 
धम्मकीर्ती 
धजरतन 
धम्मापेमी (धम्मप्रेमी)
धम्मवर्धन 
धम्मधर 
धम्मरत्नीक 
धम्मतेज 

नाग 
नागरत्न 
नागवंशी 
नागसिरी 
नागराज 
नागप्रिय 
नंदन, 
नंदनिक 
नामसिरी 
नंदरत्न 
नंदक 
नामसिध्द 

प्रियवर्धन 
पुण्यकीर्ती 
प्रदीपक (पदीपक )
पुष्पदीप (पुफ्फ-दीप )
पुष्पमित्र  
प्रज्ञावंत 
पुंडरिक 
पुफ्फक (पुष्पक)
पुष्पराज 
प्रज्ञाकीर्ती 
पथदन्त 
पबोधक (प्रबोधक)
पमोचक (प्रमोचन )
प्रमोदक 
परिदीपक 
प्रियचित्त 
पंकज 
पुण्यवंत 
प्रनिधी 
प्रभाकर 
प्रभावित 
प्रमोद 
परमज्योती 
प्रासादिक 
प्रियवान 
पुण्यवान 
प्रसन्न 
पुण्यरत्न 
प्रमोदवंत 
परिप्रज्ञ 
पुण्यक 
पुण्यवर्धन 
पुण्यसीरी 
पुष्पश्री 
प्रज्ञापक 
प्रियवर्धन 
प्रियदर्शी 

भगवंत 
भावनाकर 
भूमिपुत्र 
भावनिक 

बांधव 
बंधूवर 
बहुमती 
बुद्धिमता 
बुद्धरक्खित 
बोधिक 
बंधुमंत 
बंधुवन्त 
बलवंत 
बहुकीर्ती 
बुद्धभाविक 
बुद्धरश्मी 
बोधी 
बंधुप्रीय 
बुद्धदर्शी 
बुद्धीमंत 

मकरंद 
मंगलदर्शी 
माणिक 
माणिकर 
मनज्योती 
मनोहर 
मंगलचित्त 
महाप्रज्ञ
महाजनक 
महानाग 
महामुनी 
मार्गिक 
मंगलकीर्ती 
मणिमय 
मणीचंद 
मनोरथ 
मनोपुरक 
महादानी 
महापद्म 
महारक्ष 
मंगलसीरी 
मणिरत्न 
मधुरक 
मनोरम 
महानाम 
महामती 
महावीर 
महासार 
महाकारुणिक 
महादस्सन 
मित्रक 
मैत्रक 
महातेज 
महापुण्यक 
महदायक 
मित्तवंत 
महानुभव 
महावर्तन 
महोदय 
मित्तप्रीय (मित्रप्रिय)

यशवंत 
यशरक्षित 
यशवान 
यशवर्धन 
यशसिरी  
यशोदय 
यशोदक 
यशोविर 

रक्षित 
रत्नाकर 
रतनसिद्धी 
रतनचित्त 
रसिक 
राजवर्धन 
राजसिरी 
रत्नवर 
रत्नवर्धन 
रत्नदर्शी 
राजद 
राजवंत 
राजरत्न 
राजनायक 
रतनपुत्त 
रत्नपुत्र 
रत्नीक 
राजवरद 
राजधम्मिक 

लक्षित 
लोकनाथ 
लोकाग्रणी 
लोकेश 
लोकपाल 
लोकवंत 
लोकनायक 

वर्धन 
वर्धनशील 
वर्धनप्रिय 
वंदन 
वरदराज 
वरद 
वरदप्रिय 
वरदनाथ 
विपुलक 
वीरमती 
विवेक 
विवेकवर्धन 
विमलकीर्ती 
विमलप्रभ 
विनय 
विनयधर 
विनयवर्धन 
विज्जावंत 
वीतचित्त 
विरोचक 
विवेचक 
विरचित्त 
विपुलमित्र 
विमलसिरी 
विशुद्धक 
वुसिवंत  (perfected) 
विनयवंत 
विलोकित 
विवेकसिरी 
विशालसिरी 
विशालचीत्त 
विमलक 
विमलरत्न 
विनयसिरी 
विनयप्रिय 

सु-धम्मीक
शिलवर्धन 
सुवर्णीक 
सच्चक 
सच्चधारक 
सच्चशील 
सत्यशील 
सगुणप्रिय 
सगुणरत्न 
सगुणदर्शी 
संघवर्धक 
सच्चप्रिय 
सच्चदर्शी 
सत्यदर्शी 
सगुण 
सगुणधर 
संघकीर्ती 
सत्यम 
सच्चम
सत्यवर्धन 
सत्यपाल 
सच्चपाल 
सतीमंत 
संतवंत 
सब्बरक्खित 
सर्वरक्षित 
समर्थ 
सामंत 
समन्त 
संपदावीर 
संपदासिरी 
संबोध 
संबोधी 
संबोधवंत  
संबोधदर्शी 
सम्मदेव 
सम्मरक्ख
सम्मरक्षित
सम्मासम्म
संमोदक
संमोद 
संमोदसिरी 
शरण 
शरनंकर 
सलील 
सारग्र 
सारवन्त 
सारविपुल 
सरोज 
सरोजक 
सागर 
साधक 
साधनाकर 
साधू 
साधुकार 
सुचरितक 
सिद्धार्थ 
शिलरत्न 
शिलवंत 
शीलप्रिय 
शिलगंध 
सिंह 
सिंहनाद 
सिंहराज 
सुकुमार 
सुकर्णिक 
सुचित्तक 
सुजातक 
सुदंत 
सुदत्त 
सुजीवक 
सुदर्शन 
सुव्रत 
सुमित 
सुगत 
सम्मत 
सुमन 
जयसूरीय (जयसूर्य)
सूर्यकांत 
सुवर्णिक 

हिरिमान 
हिरीबल 
हिरीमंत 
हेमंत 
हेमंतीक 
हितायक 
हितवंत 
हितवर्धक 
हितसीरी 
हितकारी 


Above names are 'COPIED' from "धम्मदीक्षा आणि नामांतर अनिवार्य - भदंत विमलकीर्ती गुणसीरी".
If you are benefited by above information. Please donate to:
The Bodhisattva Babasaheb Ambedkar Buddhist Academy, Union Bank of India, N.I.T. Branch, Nagpur, A/C no: 479002010005940. IFSC code: UBIN0558761. 




सन्यत
सन्यमति
संयमती
संयमानी
संयमक
संयचक
सच्यक
सच्चवादी (सत्यवादी)
सच्चधर
सच्चधारक
सच्चपिय (सत्यप्रिय)
सच्चवधुन (सत्यवर्धन)
सच्चसील (सत्यशील)
सच्चदस्सी (सत्यदर्शी)
सच्चपाल (सत्यपाल)
संवरक
सीलसंवरक
संवरपिय
संवरजात
सगुण
सगुणक
सगुणप्रिय
सगुणवर्धक
सगुणसिरी
सगुणसुमन
सगुणधर
सकुल




Sunday, 6 January 2019

*बौध्द असण्याचे फायदे*
👍🏻👍🏻👍🏻

👉🏻1.  देवाची आणि भुतांची दोन्हीची अजिबात भीती नाही.

👉🏻2.  संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही, कारण स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.

👉🏻3.  केस कापताना "आज कुठला वार आहे?", ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही.

👉🏻4.  घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा, असले प्रकार करावे लागत नाहीत.

👉🏻6.  कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत… अगदी बिनधास्त !

👉🏻7.  मेल्यावर अंत्यविधी आणि नंतरच्या विधीचा खर्च नाही.

👉🏻8.  लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येतात.

👉🏻9.  बारसे, मौंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.

👉🏻10.  पुजारी, पाद्री, इमाम इत्यादी लोकांशी बिनधास्त भांडता येत… गरजच काय या मेल्यांची मला?

👉🏻11.  उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.

👉🏻12.  बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.

👉🏻13.  सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात… कोणतेही व्रतवैकल्ये न करता.

👉🏻14.  कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेऊन झोपता येते.

👉🏻15.  सगळ्या जाती-धर्माच्या मिरवणुकांच्या नावे सरसकट बोटे मोडता येतात… झेंडा बघायचीही गरज नाही.

👉🏻16.  स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास नाही, भीती नाही.

👉🏻17.  सक्तीची दक्षिणा, जकात नाही… थोडक्यात खिशाला चाट नाही.

👉🏻18.  'अलिफ-लैला' असो की 'जय मल्हार', 'रामायण', 'महाभारत' असो … सगळ्या सिरियलच्या मूर्खपणावर मस्त हसता येते.

👉🏻19.  कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते, भाड्याने घर पण सहज मिळते... नास्तिक सर्वमान्य आहेत !

👉🏻20.  धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.

👉🏻21.  प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.

👉🏻22.  "मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?" या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.

👉🏻23.  रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते…

👉🏻24.  दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते… सुखाने जगता येते.

👉🏻25.  घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्‍या कुणाला *स्वयंघोषित* 'माझी आई - माझा बाप' बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही
.

👉🏻26.  चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते...
डोकं गहाण ठेवून कुण्या *बुवाबाबांच्या* नादाला लागण्याची
आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या *मूर्खपणाची* खात्री पटवून देण्याची गरज नसते.

👉🏻27.  स्वतःचे *कष्टाचे* पैसे वायफळ प्रवास खर्च" करण्यापासून वाचवता येतात.
 *देवस्थानांचे* भले  करण्यापेक्षा आणि पुजार्‍याचे पोट भरण्यापेक्षा स्वत: चा कामामध्ये  करता  येते.  त्या पैशाचा *सदुपयोग* करून आपला *सर्वांगीण* विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.
.
.
.

हुश्श … थकलो लिहून.
थोडक्यात सांगू, या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.
😋😋😊🙂

म्हणुनच बाबासाहेबांनी आम्हाला पाखंड, अंधश्रध्दा यांना मागे सोडणारा बुद्ध धम्म दिला..बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏