विचार करा
*१४ ऑक्टोबर* धम्मचक्र प्रवर्तन दिन
*२२ प्रतिज्ञा* बाबासाहेबांनी घेतल्या
२२ प्रतिज्ञा आपल्याला दिल्या
१४ ऑक्टोबर हा दिवस
*२२ प्रतिज्ञा दिवस* म्हणून देखील *प्रचलित* व्हावा
*२२ प्रतिज्ञा दिवस साजरा व्हावा*
*२२ प्रतिज्ञा दिवस साजरा व्हावा*
*२२ प्रतिज्ञा दिवस साजरा व्हावा*
२२ प्रतिज्ञा *अनिवार्य* ( *compulsary* ) आहेत असे बाबासाहेब म्हणतात. *ज्यांना बुध्द धम्म स्वीकारू इच्छितात त्यांनी २२ प्रतिज्ञा स्वीकारल्या शिवाय धर्म बदलू नये हे त्यांचे निक्षून सांगणे होते*
💠 २२ प्रतिज्ञा बाबासाहेबांचा *आदेश* आहे.
💠 २२ प्रतिज्ञा फलक विकत आणून, किंवा स्वतः तयार करून *घरात लावा*.
💠 २२ प्रतिज्ञात दिल्या नुसार *नवीन जन्माची नवीन ओळख, नवीन नाव आडनाव घ्या.*
💠 २२ प्रतिज्ञा *पुढील पिढीला देण्याचा वारसा* आहे.
💠 २२ प्रतिज्ञा हा आपल्या बुध्द धम्म संघ *संस्कृतीचा मूळ कणा* आहे.
💠 २२ प्रतिज्ञा हे आपले *कवच* आहे.
💠 २२ प्रतिज्ञा आपल्या *प्रगतीचे मूळ* आहे.
💠 २२ प्रतिज्ञा *जाती-नष्ट करण्याचा मार्ग* आहे.
💠 २२ प्रतिज्ञा चे *आचार आणि प्रचार* हेच समता सैनिक दलाचे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी चे कार्य असले पाहिजे.
💠 २२ प्रतिज्ञा नेच फक्त *प्रबुद्ध समाज* निर्माण होणार आहे.
जय भीम ☸️ नमो बुद्धाय
*आवाहन कर्ते --*
_समता सैनिक दल, पुणे_
_दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, पुणे_
⏩ _पुढे अनेकांना पाठवा_